Connect with us

Click Share Inspire

Click Share Inspire

Marathi Motivational Story | अरुणिमा सिन्हा | Arunima Sinha inspirational Story

Inspirational Videos

Marathi Motivational Story | अरुणिमा सिन्हा | Arunima Sinha inspirational Story

एका रेल्वे अपघातात आपला एक पाय गमावलेली “अरुणिमा” खचून न जाता, एव्हरेस्ट…

एका रेल्वे अपघातात आपला एक पाय गमावलेली “अरुणिमा” खचून न जाता, एव्हरेस्ट शिखर पार करायचा निर्णय घेते आणि दोनच वर्षात ते स्वप्न पूर्ण करून दाखवते. त्यासाठी भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केली जाते. ही एक मंत्रमुग्ध करणारी सत्यकथा !
मित्रहो, अरुणिमापुढे आपल्या जीवनातील आव्हानं, अडचणी फारच तोकडी आहेत. तेव्हा आपल्या अडचणींचा पाढा वाचायचं सोडून देऊया. आपल्याला जे शिखर सर करायचंय ते आजच ठरवूया आणि कामाला लागूया !
आपणही अरुणिमा बनूया !!
#BeLikeArunima
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
( अरुणिमा सिंन्हाचे फेसबुक प्रोफाईल – https://www.facebook.com/arunima.sinha.750 )
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com
=====================================================
आता नेटभेटचे नवीन अपडेट्स, लेख आणि कोर्सबद्दल माहिती whatsapp वर देखील उपलब्ध आहे.
यासाठी 9819128167 या क्रमांकावर SUBSCRIBE ME TO NETBHET BROADCAST असे Whatsapp मध्ये लिहून पाठवा. सोबत आपले नाव, इमेल पत्ता आणि शहर ही माहिती देखील पाठवा.
=====================================================

Incoming search terms:

  • arunima sinha marathi
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

To Top